मनोरंजन

ड्रग्स प्रकरणी भारती पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक

घराणेशाही, गटबाजी आणि त्यानंतर चर्चेत आलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.


तेव्हा सलीम खान यांनी भोगली सलमानची शिक्षा; कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

सलमानने एका टीव्ही शोमध्ये सांगितला होता किस्सा


...म्हणून स्वरा भास्कर तिचं खरं वय नेहमीच लपवते


सातारा-पुणे-मुंबई कष्टाने ओळख बनवणाऱ्या ‘डॅशिंग मम्मी’ची गोष्ट


सईबाई केळवणासाठी सज्ज, लवकरच अडकणार विवाहबंधनात


अभिनेत्री होण्यापूर्वी निम्रत करायची हे काम; मिळत होता इतका पगार


अनुष्का शर्मा, अन्य कलाकारांचे फोटो

From Abhishek Bachchan to Farhan Akhtar, take a look at celebrities spotted around town.


रसिका सुनीलने गायलेल्या ‘या’ गाण्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद


कॉमेडिअन भारती सिंहच्या मुंबईतील 3 घरांवर NCB च्या धाडी; पतीसोबत ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आहे आरोप


आदित्य रॉय कपूरसाठी रामदास पाध्येंनी बनवला ‘थ्रीडी बोलका बाहुला’

'लुडो' या चित्रपटातील भूमिकेसाठी सत्यजीत पाध्येंनी आदित्यला दिलं प्रशिक्षण


ग्लॅमरस खलनायिका; पाहा मोनालिसाच्या घायाळ करणाऱ्या अदा


अमृता खानविलकर ते उषा नाडकर्णी.. हिंदी मालिकांमध्ये छाप सोडणारे मराठी कलाकार


'स्टोरी 9 मंथ्स की' मालिकेतून सुकीर्ती कांडपाल करतेय स्मॉल स्क्रिनवर कमबॅक, भूमिकेविषयी म्हणतेय...

अभिनेत्री सुकीर्ती कांडपाल आता स्टोरी 9 मंथ्स की या मालिकेतून आलिया श्रॉफच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मालिकेची संकल्पना पुरोगामी आहे आणि IVF (इन व्हीट्रो फर्टीलायझेशन) च्या मदतीने सिंगल मदर होण्याची निवड करणार्या आलिया श्रॉफ या आधुनिक मुलीची ही गोष्ट आहे. सिंगल मदर होण्याचा तिचा निर्णय आणि त्यासाठी ती शोधत असलेला योग्य डोनर या भोवती हे कथानक गुंफलेले आहे. View this post on Instagram


सिद्धार्थ चांदेकरचा छोट्या पडद्यावर कमबॅक; स्टार प्रवाहवरील मालिकेत झळकरणार


‘तोरबाज’च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त ‘मसीहा’च्या भूमिकेत


कुमार सानू की आवाज में...


डिजिटल मनोरंजनावरही सरकारी नजर?


इम्रानने अभिनय सोडू नये अशी होती पत्नीची इच्छा, सास-यांचा खुलासा - यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान सध्या अभिनय करिअर सोडल्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. इम्रान यापुढे चित्रपटांत काम करणार नाही. त्याने अभिनय सोडला आहे. इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल टाकेल अशी आशा असल्याचे अक्षय म्हणाला आहे. मात्र अद्याप इम्रानने याबाबत अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी चुकीची असू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता...


साडीमध्ये खुललं तमन्ना भाटीयाचं सौदर्य


कॉमेडीयन भारतीला आणि तिच्या पतीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला जामीन


आलिया, दीपिका नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री ठरलीये भारताची ‘नॅशनल क्रश’!


“चंद्रकांत पाटलांकडून मला कोट्यवधी रुपये…”; महेश टिळेकर ‘भक्तांवर’ संतापले


अमृता फडणवीस यांच्या गाण्याला लाइक्सपेक्षा डिसलाइक्स जास्त

Amruta fadnavis new song: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं 'तिला जगू द्या' नुकतंच रिलीज झालं. भाऊबीजेच्या मुहूर्तावर हे गाणं टी-सीरिज मराठीने प्रदर्शित केलं. या गाण्यात मुलींच्या सक्षमीकरणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे.


दिग्दर्शक केदार शिंदेंचा राजकारणात प्रेवश? दिलं 'हे' उत्तर


अभिनेता आशिष रॉय यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली, अखेरच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे


कपिलच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?


जॉनी लीवर यांचा भारती सिंगला सल्ला, म्हणाले- चूक मान्य करा


मराठी इंडस्ट्रीतील ‘हँडसम हंक्स’; तरुणींमध्ये आहे तुफान क्रेझ


कॉमेडीयन भारती सिंहला अटक, गांजा सेवनाची कबुली


भाऊ कदमची लाडकी लेक! जाणून घ्या मृण्मयीविषयी काही खास गोष्टी..


‘जयपूर पिंक पँथर’वर येतेय वेब सीरिज; अभिषेकने शेअर केलेला ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

ले पंगा! जयपूर पिंक पँथरची निर्मिती कशी झाली?; पाहा या वेब सीरिजमध्ये...


‘मुळशीचा पॅटर्न’चा दरारा पुन्हा एकदा; चित्रपटगृहांमध्ये घुमणार ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘चा आवाज


‘या’ कारणामुळे बिग बींना वाटते ATM कार्ड वापरण्याची भीती


अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकरांशी वाद घालणारा आरोह वेलणकर आहे तरी कोण?


राहुल वैद्यच्या प्रपोजलवर दिशा परमारने ट्वीटवर दिलं उत्तर

Disha parmar says she has sent her reply to rahul vaidya marriage proposal: शनिवारी 'बिग बॉस'च्या एपिसोड दरम्यान सलमान खानने राहुल वैद्यची मस्करी केली. सलमान खानने राहुल वैद्यला दिशाच्या उत्तराबद्दल विचारले.


‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरचे डोहाळे जेवण


मामा-भाच्यातलं भांडण संपेना; गोविंदानं कृष्णाला दिला 'हा' सल्ला

गोविंदा आणि कृष्णा यांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण आता समोर आलं आहे.


…म्हणून ‘राऊडी बेबी’च्या यशानंतर साई पल्लवीचे चाहते झाले नाराज


Bigg Boss: कॅप्टन होण्यासाठी काहीही; काम्या-संग्राम ४१ तास बंद होते लहानशा खोक्यात

एलिमिनेशन टाळण्यासाठी बिग बॉसच्या घरात अटीतटीची स्पर्धा


किडनी झाली होती फेल, प्रकृतीबद्दल सांगताना राणा झाला भावुक


अंकिता लोखंडेचं मुंबईतील ‘घरकुल’, मंडाला आर्टने सजवली पूर्ण भिंत


सेटवर पोहोचली अनुष्का शर्मा, व्हायरल झाला सातव्या महिन्यातला फोटो

Anushka Sharma snapped shooting for a brand campaign in a Mumbai studio: अनुष्का शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.


प्रियांका चोप्रा ते काजल अगरवाल.. पाहा सेलिब्रिटींच्या मंगळसूत्राची फॅशन


काळजावर थेट वार करणाऱ्या सोनालीच्या अदा…तुम्हीही व्हाल फिदा


हिचकी फेम अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू, आईने दान केली होती किडनी पण...


समीर प्रथम देशाचे मग आमचे; क्रांती रेडकरनं शेअर केली 'ही' पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं.


अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून मराठी कलाकारांमध्ये जुंपली


दिल्ली क्राइमनं जिंकला Emmy Awards, इथे पाहा संपूर्ण यादी


...म्हणून 'दंगल गर्ल' झायराची चाहत्यांना विनंती


ऐश्वर्या नारकर यांचा ‘खण’खणीत लुक