‘मुळशीचा पॅटर्न’चा दरारा पुन्हा एकदा; चित्रपटगृहांमध्ये घुमणार ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘चा आवाज

© लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हा आवाज कानावर पडला की सगळ्यांचं लक्ष अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडे वेधलं जात...