कंगना रनोट आणि तिच्या बहिणीला मुंबई पोलिसांनी तिस-यांदा समन्स बजावले, भावाच्या लग्नाचे कारण देत दोन वेळा चौकशीसाठी गैरहजर

© दिव्य मराठी,,1 अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची थोरली बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी तिस-यांदा समन्स बजावले आहे. दोघींना 23 आणि 24 नोव्ह...